Compete Key

स्पर्धापरीक्षेसाठी परिपूर्ण - Android APP

Compete Key

स्पर्धापरीक्षेसाठी परिपूर्ण - Android APP

सरकारी नोकरी करायचीय... compete key app ला पर्याय नाही

MPSC, POLICE भरती , तलाठी, ग्रामसेवक, TAIT, CLERK, TYPIST, 5 वी व 8 वी स्कॉलरशिप परीक्षा आणि सर्व शालेय स्पर्धा परीक्षा

NMK (New Method of Knowledge):-
NMK म्हणजेच New Method of Knowledge अंतर्गत Compete Key App मध्ये आपण नवीन method अवलंबली आहे जेणेकरून अभ्यास होईल अत्यंत सोयीस्कर आणि सखोल....
NMK च्या माध्यमातून Compete Key App मध्ये असणाऱ्या Old and Model papers, Notes, Subject Wise Questions, Audio आणि Video Tutorials अश्या विविध section मध्ये NMK पद्धत वापरली आहे. NMK च्या माध्यमातून जुन्या प्रश्नपत्रिका सोडवताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे graph च्या माध्यामातून आणि eye माध्यमातून तुमच्या ज्ञानाचे अचूक विश्लेषण केले जाते. NMK मुळे जुन्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास परिपूर्ण होतो, तशीच NMK पद्धत सराव प्रश्नपत्रिकेत वापरली जाते. NMK पद्धतीने notes आपणास अभ्यासावयास मिळतात. तसेच NMK पद्धतीने Subject Wise Questions मध्ये चुकीचे प्रश्न पुन्हा सोडविण्यासाठीची uniqe method यात वापरली आहे जेणेकरून तोच प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवल्याने पूर्ण लक्षात राहतो, आणि audio व video section मध्ये देखील NMK च्या पद्धतीचा वापर करून दृक्श्राव्य माध्यमातून कायमचे लक्षात राहणारे tutorials पहायला मिळतात.
NMK सारखी नवीन method महाराष्ट्रात प्रथमच Compete Key App मध्ये वापरली आहे. NMK सारखी पद्धत वापरल्यास विध्यार्थ्यांचा अभ्यास परिपूर्ण होतो तोही कमी वेळात. NMK च्या अंतर्गत संपूर्ण Compete Key App आणि तुमचे प्रयत्न म्हणजे हमखास यश....

adult-asian-banking-733856 (2)

खालील सर्व घटक NMK च्या टेक्नोलॉजीने परिपूर्ण करून Compete Key App मध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत.
A. Study Materials (NMK)
• Old Papers (NMK)
• Model Papers (NMK)
• Notes (NMK)
• Subject Wise Questions (NMK)
• Audio Tutorials (NMK)
• Video Tutorials (NMK)
B. Online Test (NMK)
C. Current Affairs (NMK)
D. Exam Alerts (NMK)
E. WiseTube (NMK)
F. Expert Speaks (NMK)

Learn & Earn

Join us as a android app marketing person for our compete key app and earn while you learn.

Learn & Earn

Join us as a android app marketing person for our compete key app and earn while you learn.

Close Menu